कोल्हापूर न्यूज बुलेटिन
दि. ७ जानेवारी २०२१

लॉकडाउनच्या काळातील वीज बिले माफ करण्याच्या मागणीसाठी कोल्हापूरात भव्य वाहन रॅली. अनेक ठिकाणी या रॅलीमुळे वाहतुकीची कोंडी. आम्ही वीज बिल भरणार नाही,असा कृती समितीने दिला नारा.

कोल्हापूरातील ख्यातनाम वकील दिलीप मुडंरगी यांचे निधन. ते महालक्ष्मी बॅकेंचे संचालकही होते. अनेक फौजदारी खटले त्यांनी गाजविले आहेत.

केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या विरोधात दिल्लीत रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठींबा देण्यासाठी किसान संघर्ष समितीने शहरातून रॅली काढली. या आंदोलनात आपला पाठींबा दिला.

कचरा टाकण्याच्या कारणावरुन दोन शेजारांच्यात झालेल्या भांडणातून एका तरुणाचा खून

महापालिका निवडणुकीसाठी तयार केलेल्या प्रारुप प्रभाग रचनेच्या हरकती राज्य निवडणूक आयोगाला सादर

बातमीदार - डॅनियल काळे

व्हिडिओ - मोहन मेस्त्री
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.